श्री सप्तकोटीश्वर मंदिराचा जिर्णोद्धार
मंदिर व परिसराचे सुशोभिकरण
मंदिरातील रोजचे धार्मिक विधी व पूजाअर्चा
वार्षिक सणवार व उत्सवांचे आयोजन, महाशिवरात्री, गुढीपाडवा, श्रावणी सोमवार व श्रावणमासातील विविध सण, दसरा, दिवाळी, तुळशी विवाह, श्री सत्यनारायण पूजा इत्यादी
मंदिर आणि परिसराची देखभाल व स्वच्छता
समाजोन्नतीचे, शैक्षणिक व वैद्यकिय उपक्रम राबविणे
 
 
श्री सप्तकोटीश्वर मंदिर © २०१७ सर्व अधिकार राखिव